Guiness book of world record 2021 : Maharshtra च्या Bhavarlal jain यांच्या Mozek प्रतिकृतीची नोंद

2 Просмотры
Издатель
जळगाव इथल्या जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. भवरलाल जैन यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र त्यांच्या कुटूंबियांना देण्यात आले. जैन पाईप्सचा उपयोग करून जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी ही प्रतिकृती साकारलीय. गुरुवारी 25 फेब्रुवारी रोजी या प्रतिकृतीचं लोकार्पण करण्यात आलं.

????लॉ़ग इन करा:

---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website:
Facebook:
Instagram:
Twitter:
Категория
Обучающее видео
Комментариев нет.